#surgical strike

Showing of 40 - 53 from 90 results
VIDEO : अशाप्रकारे पाकमध्ये घुसून झालं #AirSurgicalStrikes

व्हिडिओFeb 26, 2019

VIDEO : अशाप्रकारे पाकमध्ये घुसून झालं #AirSurgicalStrikes

26 फेब्रुवारी : भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात हवाई हल्ला करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-2000 या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती. या कारवाईमध्ये 200 ते 300 अतिरेकी ठार झाले. ही कारवाई कशी केली याचे हे अॅनिमेशन...