#surgical strike

Showing of 14 - 27 from 89 results
SPECIAL REPORT: शरद पवारांची 'यू टर्न' एक्स्प्रेस सुसाट

महाराष्ट्रMar 19, 2019

SPECIAL REPORT: शरद पवारांची 'यू टर्न' एक्स्प्रेस सुसाट

19 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यू टर्न एक्स्प्रेस सध्या वेगानं धावतेय. मात्र प्रसारमाध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोपही पवारांनी केलाय. पाकिस्तानातल्या बालाकोटमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पवारांनी तीन वेगवेगळी वक्तव्यं केली. त्यातलं नेमकं कोणतं वक्तव्य खरं आहे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close