#surat

Showing of 1 - 14 from 42 results
खेळता खेळता चिमुकला व्हॅनखाली चिरडला;  अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

बातम्याSep 29, 2019

खेळता खेळता चिमुकला व्हॅनखाली चिरडला; अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

सूरत, 29 सप्टेंबर: सोसायटीतील कंपाऊंडमध्ये लहान मुलगा खेळत असताना स्कूल व्हॅनखाली चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. स्कूल व्हॅन चालकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुलगा या दुर्घटनेत गंभीर जखमी असून स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.