#surat

Showing of 27 - 40 from 64 results
VIDEO : शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तरुण शोधत होता दुकानं, अचानक पडला खड्ड्यात

व्हिडिओJan 23, 2019

VIDEO : शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तरुण शोधत होता दुकानं, अचानक पडला खड्ड्यात

23 जानेवारी : सुरत इथं बिल्डराच्या हलगर्जीपणामुळे एक तरूण खड्ड्यात पडला. शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एक खड्डा पडला आहे. परंतु, या खड्ड्यावर फक्त एक लाकडाची फळी लावण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक जण या खड्ड्यात पडून जखमी झाले आहे. आज आणखी एक तरूण या खड्ड्यात पडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.