सुरत 10 फेब्रुवारी : तुम्ही हास्य क्लब विषयी ऐकलं आणि पाहिलं असेल. या क्लबमध्ये लोक हसण्यासाठी एकत्र येतात. मात्र आता सुरतमध्ये असा एक क्लब सुरु झालाय जिथं लोक ढसाढसा रडण्यासाठी गोळा होता. रडण्यासाठी क्लब का तयार केला गेलाय? आणि त्याचे खरचं फायदे आहेत का? याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट