#supriya sule

Showing of 27 - 40 from 101 results
VIDEO : ...जेव्हा सुप्रिया सुळेंना उचलून पती सदानंद यांनी चढल्या जेजुरीच्या पायऱ्या

बातम्याMar 4, 2019

VIDEO : ...जेव्हा सुप्रिया सुळेंना उचलून पती सदानंद यांनी चढल्या जेजुरीच्या पायऱ्या

पुणे, 4 मार्च : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं आज सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पती सदानंद सुळे यांच्यासोबत जेजुरी इथं जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी सदानंद सुळे ह्यांनी 5 पावली घेऊन अनोख्या पद्धत्तीने दर्शन घेतलं. कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी जाताना सदानंद सुळे यांनी सुप्रिया यांना उचलून घेत काही पायऱ्या चढल्या. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.