#supriya sule

Showing of 14 - 27 from 104 results
VIDEO: मतदानानंतर भाजपने दिलेल्या आव्हानाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

बातम्याMay 16, 2019

VIDEO: मतदानानंतर भाजपने दिलेल्या आव्हानाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

बारामती, 16 मे: ममता बॅनर्जी प. बंगालमध्ये अत्यंत यशस्वीरित्या काम करत आहेत. त्यांची भाजप पक्ष बदनामी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमच महिलांच्या पाठिशी खंबीर उभं आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.तर मतदानानंतर प्रथमच विरोधकांवर तोफ डागली आहे.