#supriya sule

Showing of 1 - 14 from 101 results
VIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

व्हिडीओAug 24, 2019

VIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

मुंबई, 24 ऑगस्ट : आमच्याकडे असले की गुंड आणि भाजपकडे गेले की लगेच स्वच्छ तांदळासारखे धुतले जातात. भाजपकडे असे कोणते वॉशिंग पावडर आहे? असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला होता. त्यावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं.