News18 Lokmat

#supriya sule

Showing of 40 - 53 from 175 results
VIDEO: 'मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते'

महाराष्ट्रMar 27, 2019

VIDEO: 'मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते'

बारामती, 27 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या दौंड तालुक्यात बोलत होत्या. ''कोणी खोटे आरोप केले तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते,'' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ''आपण बॅकफूटला खेळतो. बॅक फुटला खेळायची आपल्याला कसली चोरी?'' असं म्हणत बिंदास सिक्सरवर सिक्सर मारायचा सल्ला त्यांनी महिलांना दिला.