#supriya sule

Showing of 27 - 40 from 219 results
पवार कुटुंबियांचं खास दिवाळी सेलिब्रेशन, सुनेत्रा यांनी केलं अजित पवारांचं औक्षण

महाराष्ट्रOct 29, 2019

पवार कुटुंबियांचं खास दिवाळी सेलिब्रेशन, सुनेत्रा यांनी केलं अजित पवारांचं औक्षण

बारामती, 29 ऑक्टोबर: शरद पवार , अजित पवार , रोहित पवार आणि संदानंद सुळे यांना पाडवा निमित्त त्यांच्या पत्नींनी ओवाळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पावार कुटुंबामध्येही मोठ्या उत्साहानं दिवाळी साजरी करण्यात आली.