#suprim coart

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO : मराठा आरक्षणामुळे OBC आरक्षणाला धक्का बसणार, गंभीर आरोप

बातम्याJul 12, 2019

VIDEO : मराठा आरक्षणामुळे OBC आरक्षणाला धक्का बसणार, गंभीर आरोप

मुंबई, 12 जुलै: मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळू नये, यासाठी माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकिलांची फौज बाजू मांडणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close