Supreme Court Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 111 results
#CBIVsCBI: आलोक वर्मां यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

व्हिडीओOct 26, 2018

#CBIVsCBI: आलोक वर्मां यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सीबीआय संचालक आलोक वर्मांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सक्तीच्या रजेला आव्हान देत सुप्रीम कोर्टानं यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारनं नियमांचं पालन न करताच आपला पदभार काढून घेतलाय असं आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत सांगितलं आहे. 'सीव्हीसी'नं केलेली शिफारस पूर्णत: बेकायदा असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.