Sundar Pichai News in Marathi

'वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं '

बातम्याJun 8, 2020

'वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं '

'भारतात घरी एक फोन करण्यासाठी 2 डॉलर मिनिटाला लागायचे. इथे एक पाठीवरची सॅक घ्यायची तर वडिलांच्या महिन्याच्या पगाराएवढी किंमत होती...' सुंदर पिचाईंनी पहिल्यांदाच जगाला सांगितली स्ट्रगलची गोष्ट. पाहा VIDEO

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading