Sujay Vikhe Patil

Showing of 40 - 53 from 62 results
VIDEO : भाजपात प्रवेशानंतर वडिलांबद्दल सुजय विखे म्हणतात...

व्हिडीओMar 12, 2019

VIDEO : भाजपात प्रवेशानंतर वडिलांबद्दल सुजय विखे म्हणतात...

12 मार्च : काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय याने अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.'भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय होता. आजपर्यंत वडिलांचा शब्द कधी डावलला नाही. पण कुठे तरी आयुष्यात व्यक्ति स्वातंत्र्याचा निर्णय घ्यावा लागतो, तो आज मी घेतला आहे, वडिलांचा शब्द डावलून निर्णय घेताना कठीण झालं' असं सुजय विखे पाटील म्हणाले. तसंच गेल्या आठवड्याभरापासून वडिलांचा संपर्क झाला नाही असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading