Sujay Vikhe Patil

Showing of 27 - 40 from 62 results
SPECIAL REPORT : पवार Vs विखे वादाचा कुणाला झाला फायदा?

व्हिडीओMar 14, 2019

SPECIAL REPORT : पवार Vs विखे वादाचा कुणाला झाला फायदा?

सागर कुलकर्णी आणि प्रफुल्ल साळुंखे, 14 मार्च : सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला आहे. पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांविषयी केलेलं विधान दुर्दैवी असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तसंच प्रचाराला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे निष्ठा शिकवू नये, अशी भाषा दोन्ही पक्षांकडून केली जात आहे. एकंदरीतच लोकसभेच्या आधी आघाडीत झालेली बिघाडी युतीच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading