#sujay vikhe patil

Showing of 1 - 14 from 59 results
VIDEO : हे बाबांसीठी 'फादर्स डे'चं रिटर्न गिफ्ट - सुजय विखे पाटील

व्हिडिओJun 16, 2019

VIDEO : हे बाबांसीठी 'फादर्स डे'चं रिटर्न गिफ्ट - सुजय विखे पाटील

मुंबई, 16 जून : मुंबईच्या राजभवनात रविवारी सायंकाळी पार पडलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सुजय विखे पाटील हे बाबांसीठी 'फादर्स डे'चं रिटर्न गिफ्ट असल्याचं म्हणाले. ''मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं मंत्रीपद धोक्यात आलं होतं. त्याचं फार मोठं दडपण माझ्यावर होतं. आज मी त्यातून मुक्त झालो'', असंही ते यावेळी म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close