Suicides

Showing of 14 - 27 from 443 results
संक्रांतीला माहेरी न पाठवल्याने विवाहितेची आत्महत्या, नुकताच झाला होता विवाह

महाराष्ट्रJan 13, 2020

संक्रांतीला माहेरी न पाठवल्याने विवाहितेची आत्महत्या, नुकताच झाला होता विवाह

पूजाची पहिली संक्रांत असल्याने आपल्याला माहेरी पाठवावे असे ती सासरच्यांना सांगत होती. सासरी संक्रांत साजरी करण्याचा सासरच्यांचा आग्रह होता.