#suhana

VIDEO : काय म्हणतोय शाहरुख खान आपल्या लाडक्या लेकीबद्दल?

मनोरंजनAug 2, 2018

VIDEO : काय म्हणतोय शाहरुख खान आपल्या लाडक्या लेकीबद्दल?

किंग खानची लेक चक्क व्होगच्या कव्हरपेजवर झळकतेय.व्होगच्या मासिकावर सुहानाचा चेहरा रिव्हिल केला तोही शाहरुख खाननेच व्होग ब्युटी अवॉर्ड्सदरम्यान. पण या फोटोशूटमुळे सुहानावरची जबाबदारी वाढली आहे, तिला आता अधिक मेहनत घ्यावी लागेल, अशी प्रांजळ प्रतिक्रिया सुहानाच्या वडिलांनी म्हणजेच शाहरुख खानने दिलीय.

Live TV

News18 Lokmat
close