Sugar Prize

Sugar Prize - All Results

VIDEO: थकित FRPसाठी बच्चू कडू यांचं शोले स्टाईलनं आंदोलन

बातम्याJun 17, 2019

VIDEO: थकित FRPसाठी बच्चू कडू यांचं शोले स्टाईलनं आंदोलन

पुणे, 17 जून: प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आज पुण्यात शोले स्टाईल आंदोलन करत आहेत. पुण्यातील साखर आयुक्तालयाबाहेर त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रभरात 1500 कोटींचा थकित एफआरपी त्वरित दिला जावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

ताज्या बातम्या