Sucide Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण

बातम्याJul 23, 2019

VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण

ठाणे, 23 जुलै: ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय कार्यालयाजवळ असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन दल आणि इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत या तरुणीला रेस्क्यु केलं आहे. ही तरुणी आत्महत्या का करत होती? याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.