देशात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावेळी मराठी टीव्ही आणि सिने कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला..