Subodh Bhave

Showing of 27 - 40 from 70 results
Video : ईशाला प्रपोझ करण्याआधी विक्रांत सरंजामेनं शेअर केली खास गोष्ट

मनोरंजनDec 12, 2018

Video : ईशाला प्रपोझ करण्याआधी विक्रांत सरंजामेनं शेअर केली खास गोष्ट

'तुला पाहते रे' मालिकेत सगळे ज्या क्षणाची वाट पहात होते, तो क्षण आला. विक्रांत सरंजामेनं ईशाला प्रपोझ केलं. तेही हेलिकाॅप्टरमधून. हा सिन जेव्हा शूट झाला, तेव्हा आमचा प्रतिनिधी विराज मुळे सेटवर पोचला आणि त्यानं सुबोध भावे आणि गायत्रीशी बातचीत केली.