Marathi News » Tag » Subodh Bhave

Subodh Bhave

मराठी चित्रपटसृष्टीने 2000 नंतरच्या दशकामध्ये कात टाकली आणि नवे विषय घेऊन नव्या रूपात मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आला. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये काही दर्जेदार आणि आशयघन चित्रपट देणाऱ्या कलावंतांमध्ये सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या भावे यांनी निवेदक, सूत्रसंचालक आणि वक्ते म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सुबोध भावे यांचा जन्म पुण्यामध्ये 9 नोव्हेंबर 1975 रोजी झाला. सुबोध यांनी शालेय जीवनात अभिनय केला असला, तरी त्यांना तोपर्यंत अभिनयाची आवड निर्माण झालेली नव्हती. बारावीमध्

आणखी वाचा …

सर्व बातम्या