#students

Showing of 40 - 53 from 221 results
VIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं

बातम्याOct 30, 2018

VIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं

स्कूलबसमधून एका मुलाला लाथ मारून खाली ढकलल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. स्कूलबसमध्ये मुलांचा नेहमीप्रमाणे थोडा दंगा सुरू आहे आणि अचानक जरा मोठ्या विद्यार्थ्यानं लहान विद्यार्थ्याला सरळ लाथ मारून खाली पाडलं. चालत्या बसमधून या मुलाला असं लाथ मारून बाहेर पाडण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गुजरातमधल्या राजकोटमधल्या एका शाळेचा हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जातंय. साधारण दीड महिन्यापूर्वीची ही घटना आहे. राजकोटच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या बसमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती News18चे प्रतिनिधी जनक दुबे यांनी दिली आहे.

Live TV

News18 Lokmat
close