#students

Showing of 1 - 14 from 208 results
SPECIAL REPORT : लातूरमध्ये का करावा लागतोय विद्यार्थ्यांना एसटीने लटकून प्रवास?

महाराष्ट्रJan 11, 2019

SPECIAL REPORT : लातूरमध्ये का करावा लागतोय विद्यार्थ्यांना एसटीने लटकून प्रवास?

नितीन बनसोडे, 11 जानेवारी : लातूरच्या निलंगा तालुक्यातला एक धक्कादायक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलं एसटीला चक्क लटकून प्रवास करताना दिसत आहेत. मात्र, त्यांना हा जीवघेणा प्रवास का करावा लागतोय? काय आहे या व्हिडिओमागचं वास्तव याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close