#student

Showing of 1 - 14 from 72 results
VIDEO : 'आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करा', 'भोसला मिलिटरी'च्या विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया

व्हिडिओFeb 15, 2019

VIDEO : 'आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करा', 'भोसला मिलिटरी'च्या विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया

नाशिक, 15 फेब्रुवारी : नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही पुलवामाच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. याठिकाणी असलेल्या एका विद्यार्थ्याचे वडील हल्ला झाला त्या बसच्या पुढच्या बसमध्येच होते, तर दुसऱ्या एका विद्यार्थाचे मामा त्या बसच्या 2 बस मागे होते. या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय न्युज18 लोकमतचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी...

Live TV

News18 Lokmat
close