#student

Showing of 66 - 79 from 185 results
दहावीतल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबईMar 1, 2018

दहावीतल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रभादेवीच्या आदर्शनगरमधील ऋतिक दिलीप घडशी या दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. आज दहावीचा पहिला पेपर देण्यापूर्वीच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झोपेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला.

Live TV

News18 Lokmat
close