#student death

रस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

बातम्याDec 14, 2018

रस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

ठाण्यात, 14 डिसेंबर : रस्सीखेच खेळ खेळत असताना अचानक पणे महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना विद्याविहार इथल्या सोमय्या महाविद्यालयात घडली आहे. आपल्या मित्राला असं अकाली गमावल्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांवर शोककला पसरली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणारा जीबीन सनी हा कॉलेजमधील खेळात सहभागी झाला होता. रस्सी खेच सुरू असताना जीबीन याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली टाकत लावली आणि रस्सी खेचचा दोर ही आपल्या मानेवर घेतला मात्र काही कळायच्या आताच जीबीन खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close