#strugle

VIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'

बातम्याOct 18, 2018

VIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'

मुंबईसारख्या शहरात एकट्या महिलेनं घर चालवणं फार कठीण आहे. टॅक्सी चालवणाऱ्या भरत कदम यांचं निधन झाल्यावर त्यांची पत्नी मनाली कदम यांच्यावर तर दुःखाचा आणि प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. टॅक्सीसाठी काढलेलं कर्ज फेडायचं तर काहीतरी करणं भाग होतं. त्यामुळे त्यांनी घर चालवण्यासाठी तिला चक्क टॅक्सीचं स्टेअरिंग हातात घेतलं. मनाली यांच्या जिद्दीची ही कहाणी त्यांच्याच शब्दांत... (व्हिडिओ स्टोरी - सायली हावळ)

Live TV

News18 Lokmat
close