Strikes News in Marathi

Showing of 1 - 14 from 387 results
कोरोनाकाळात दुहेरी संकट! BMC डॉक्टरांचा संपाचा इशारा, पगारवाढीचा प्रश्न ऐरणीवर

बातम्याMay 7, 2021

कोरोनाकाळात दुहेरी संकट! BMC डॉक्टरांचा संपाचा इशारा, पगारवाढीचा प्रश्न ऐरणीवर

BMC Doctors on Strike: मागील वर्षी बृहन्मुंबई महानगर पालिकेनं काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे पगारवाढ न झाल्यास संपावर जाऊ, असा इशारा महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी दिला आहे. ऐन रुग्ण वाढीच्या काळात डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे मुंबईकरांवर दुहेरी संकट निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या