#strike

Showing of 53 - 66 from 132 results
बेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO

व्हिडिओJan 16, 2019

बेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO

मुंबई, 16 जानेवारी : गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. कामगार नेते शंशाक राव यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांना 'वाढीव पगार जानेवारीच्याच पगारात मिळणार आहे', ही महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. संप मिटल्याची घोषणा केल्यानंतर न्यूज18 लोकमतशी बोलताना काय म्हणाले शशांक राव पहा EXCLUSIVE VIDEO...