News18 Lokmat

#strike

Showing of 40 - 53 from 131 results
VIDEO : ...म्हणून पहाटे हल्ला केला, ज्यांनी पाकची झोप उडवली त्यांच्याकडून खुलासा

व्हिडिओFeb 26, 2019

VIDEO : ...म्हणून पहाटे हल्ला केला, ज्यांनी पाकची झोप उडवली त्यांच्याकडून खुलासा

26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकव्याप्त भागात जोरदार हल्लाबोल केला. पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-२००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली. यावेळी साधारण १००० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. नेमकं पहाटेच हा हल्ला का करावा लागला याबद्दल सर्जिकल स्ट्राइक-1 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट राजेंद्र निभोरकर यांनी सांगितलं.