मुंबई, 10 जानेवारी : गेल्या 3 दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत. बेस्टच्या संपात आता राज्य सरकारनं लक्ष घातलं. बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मुख्य सचिवांनी मंत्रालयात बोलावलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.