Street Food

Street Food - All Results

वाळूत बटाटे भाजून बनवतो टेस्टी स्ट्रीट फूड, ब्लॉगरचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्याMar 27, 2021

वाळूत बटाटे भाजून बनवतो टेस्टी स्ट्रीट फूड, ब्लॉगरचा VIDEO तुफान व्हायरल

अनेकदा स्ट्रीट फूडमध्ये वापरलेले पदार्थ, ते सजवण्याची शैली किंवा त्याच्या विविध प्रकारांमुळे त्याची चर्चा होत असते. या स्ट्रीट फूडच्या व्हायरल होण्याचं कारण आहे हे फूड शिजवण्याची अनोखी पद्धत.

ताज्या बातम्या