#story

Showing of 1 - 14 from 502 results
VIDEO: भर रस्त्यात क्रेनने घेतला पेट, मुंबईकडे येणारी वाहतूक बंद

बातम्याFeb 21, 2019

VIDEO: भर रस्त्यात क्रेनने घेतला पेट, मुंबईकडे येणारी वाहतूक बंद

मुंबई, 21 फेब्रुवारी : मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर मोठ्या क्रेनला आग लागल्याची घटना घडली आहे. क्रेनला लागलेल्या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे घाटकोपरकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Live TV

News18 Lokmat
close