#stone pelting

नंदूरबारमध्ये धावत्या रेल्वेवर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक LIVE VIDEO

बातम्याAug 26, 2019

नंदूरबारमध्ये धावत्या रेल्वेवर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक LIVE VIDEO

नंदूरबार, 26 ऑगस्ट : सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घडना घडली. रात्री येणाऱ्या सुरत - भुसावळ पॅसेजरमध्ये हा सर्व प्रकार घडला. यानंतर जमलेल्या संतप्त जमावानं रेल्वेस्थानक आणि परिसरात दगडफेक केली. रेल्वे स्टेशनवरुन त्यावेळी जाणाऱ्या मालगाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका रेल्वे कर्मचाऱ्यासह एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहे.