Stay Home

Stay Home

Stay Home - All Results

घरबसल्या ऑर्डर करा पेट्रोल-डिझेल; ही कंपनी करणार डोर-टू-डोर फ्यूल डिलिव्हरी

टेक्नोलाॅजीMar 25, 2021

घरबसल्या ऑर्डर करा पेट्रोल-डिझेल; ही कंपनी करणार डोर-टू-डोर फ्यूल डिलिव्हरी

या सिस्टमद्वारे इंधनाची होम डिलिव्हरी मिळणार आहे. ग्राहक आपल्या स्मार्टफोनमध्ये कंपनीचं मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करुन फ्यूल ऑर्डर करू शकतात. अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात आणि अ‍ॅपद्वारे डिलिव्हरीचं मॉनिटरिंगही केलं जाऊ शकतं.

ताज्या बातम्या