State Gov

State Gov - All Results

नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल

बातम्याMar 2, 2020

नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल

आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. लोकं आता एकमेकांना भेटल्यानंतर अभिवादनही (Greeting) वेगळ्या पद्धतीनं करत आहेत. हँडशेकऐवजी (Hand shake) लेगशेक (Leg Shake) करताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading