#state economy budget

देशभरात हाय अलर्ट, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या गुंडाळण्याची शक्यता

मुंबईFeb 27, 2019

देशभरात हाय अलर्ट, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या गुंडाळण्याची शक्यता

मुंबईसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला. याच अनुषंगानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली होती.