काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज एकत्रित बैठक आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होतेय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे.