#startup

नापास झालेल्या या तरुणाने छोट्याशा कल्पनेतून उभी केली 25000 कोटींची Zomato

बातम्याSep 6, 2019

नापास झालेल्या या तरुणाने छोट्याशा कल्पनेतून उभी केली 25000 कोटींची Zomato

मोबाईलवरच्या Application च्या माध्यमातून घरबसल्या जेवण मागवण्याचा पर्याय देणारी कंपनी Zomato बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. शाळेत दोन वेळा नापास झालेल्या तरुणाला जेवता जेवता एक कल्पना सुचली आणि त्यातून ही कंपनी सुरू झाली.