#star pravah

Videos : संग्राम समेळनं काठीनं झोडपलं गुंडांना

मनोरंजनNov 27, 2018

Videos : संग्राम समेळनं काठीनं झोडपलं गुंडांना

स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेत नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने मालिकेत नुकताच एक फायटिंग सीक्वेन्स शूट केला. खास बात म्हणजे गुंडांशी दोन हात करण्याचा हा सीन त्याने पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केला.