St Bus Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 48 results
VIDEO : पावसामुळे रस्ता झाला निसरडा, एसटी बस पलटली

व्हिडीओJul 30, 2019

VIDEO : पावसामुळे रस्ता झाला निसरडा, एसटी बस पलटली

सांगली, 30 जुलै : जिल्ह्यात तासगाव इस्लामपूरला जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला. वाळवा ते नागठाणे रस्त्यादरम्यान ही बस उलटली. या अपघातात बस मधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसामुळं रस्ता निसरडा झाल्यानं ही बस उलटली.

ताज्या बातम्या