#ss rajamouli

'बाहुबली'ची पडद्यामागची कहाणी 'कॉफी विथ करण'मध्ये, तिसऱ्या भागाची घोषणा?

मनोरंजनDec 9, 2018

'बाहुबली'ची पडद्यामागची कहाणी 'कॉफी विथ करण'मध्ये, तिसऱ्या भागाची घोषणा?

कॉफी विथ करण सिझन-6 या शोमध्ये आत्तापर्यंत बरेच कलाकार येऊन गेले आहेत. परंतु आता बाहुबली सिनेमाची टीम पहिल्यांदाच या कार्यक्रमात येणार आहे.