इंडिगो, गो एअर कंपनीच्या विमानांना पुन्हा दिल्ला विमानतळावर पाठवण्यात आले आहेत. तसेच लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतचा इशारा देण्यात आला आहे.