भय्युजी महाराजांकडे लायसन्स असलेलं पिस्तुल होतं आणि त्या पिस्तुलानेच त्यांनी आत्महत्या केली असा खुलासा पोलिसांनी केला आहे.