#spiderman

'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली

बातम्याNov 20, 2018

'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली

स्पायडरमॅन, हल्क, आयर्न मॅन, एक्स-मेन यासारक्या सुपरहीरोंना जन्म देणाऱ्या कॉमिक रायटर स्टॅन ली यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज ठाकरे यांनी पुन्हा कुंचल्याची मदत घेतली.

Live TV

News18 Lokmat
close