Spice Jet

Spice Jet - All Results

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; विमानात साध्वी प्रज्ञावर भडकले प्रवासी

बातम्याDec 23, 2019

VIDEO: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; विमानात साध्वी प्रज्ञावर भडकले प्रवासी

विमानाला उशीर होत असल्याने शेवटी प्रवाशांचा पारा चढला. एक लोकप्रतिनिधी असून सुद्धा तुमचं अशा प्रकारे वागणं योग्य नाही असं प्रवाशांनी सांगितलं. त्यानंतरही जेव्हा साध्वी ऐकतच नव्हत्या तेव्हा प्रवाशांनी त्यांची लाजच काढली.