#speech

Showing of 14 - 27 from 223 results
VIDEO : काँग्रेसमुक्त भारत ही महात्मा गांधींची इच्छा - मोदी

व्हिडिओFeb 7, 2019

VIDEO : काँग्रेसमुक्त भारत ही महात्मा गांधींची इच्छा - मोदी

07 फेब्रुवारी : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेत संबोधन केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. 'उलटा चोर चौकीदारको डांटे', असं म्हणत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'चौकीदारही चोर है,' असं म्हणत राफेल प्रकरणावरून राहुल गांधी हे मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल यांच्या याच टीकेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं आहे. 'मी माझ्या मर्यादेत आहे हेच चांगलं आहे', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close