Elec-widget

#special trains

धक्कादायक! इलेक्शन स्पेशल ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या

बातम्याDec 2, 2018

धक्कादायक! इलेक्शन स्पेशल ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या

गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमधून हरमित सिंग हा जवान प्रवास करत होता. पण या जवानाने ट्रेनमध्ये स्वत:च्याच सर्व्हिस गनमधून गोळ्या झाडून घेतल्या.